ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात फाईव्ह-जी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय टेलीग्राफ अधिकार नियम,...

दिव्यांगांसाठीचं पहिलं उद्यान नागपूरमध्ये बांधण्यात येणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात दिव्यांगांसाठीचं पहिलं उद्यान नागपूरमध्ये बांधण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली. या उद्यानाचं आरेखन पूर्ण झालं असून दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला...

भारतमाला परियोजनेच्या अंतर्गत आधुनिक बहुउद्देशीय सुविधा पार्कच्या जलद विकासासाठी त्रिपक्षीय करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतमाला योजनेअंतर्गत देशभर आधुनिक मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क वेगानं विकसित करण्यासाठीच्या त्रिपक्षीय करारावर रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद...

आशिया खंडातील सर्वात मोठ्या रूग्णालयाचं हरियाणात फरीदाबाद इथं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या उद्दिष्टावर केंद्र सरकार काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. पंजाबमधील मोहाली येथील, साहिबजादा...

राज्य पातळीवरील आरोग्य सुविधांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत डिजिटल मिशन अर्थात, ए बी डी एम च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पातळीवरही दवाखाने आणि हॉस्पिटल्स सारख्या आरोग्य सुविधांकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने मार्गदर्शक सूचना जारी ...

डीआरडीओ तसंच भारतीय नौदलाकडून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसंच भारतीय नौदलानं आज जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी...

यूपीआयच्या सेवांवर कोणतंही शुल्क आकारणार नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यूपीआयच्या सेवांवर कोणतंही शुल्क आकारण्याची सरकारची योजना नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. यूपीआय हे नागरिकांसाठी अतिशय सोयीचं आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारं माध्यम आहे असं केंद्रीय...

भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली विचारपूस

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या ITBP अर्थात भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी...

देशातल्या 10 कोटी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे शुद्ध पेयजलाचा पुरवठा करण्यात सरकारला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात पाणी टंचाई हा मोठा अडथळा ठरु शकतो. त्यामुळे केंद्र सरकार गेली आठ वर्ष जल सुरक्षा प्रकल्पांवर काम करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र...

केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह दोन दिवसांच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि अवकाश त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह आज दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला आज ते भेट देणार...