महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : पीक पधद्धतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यावर राज्याचा...
साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांना कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली असून. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं...
प्रधानमंत्री उद्या नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या सातव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या सातव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. या बैठकीत केंद्राचं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबतचं...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर...
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत २६ पदकांसह पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं मिळवून एकूण २६ पदकांसह पदकतालिकेत...
गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी सेबीची स्थायी समिती स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रतीभूती आणि विनिमय मंडळ अर्थात SEBI ने विदेशी गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी एक स्थायी समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम हे...
राष्ट्रीय तपास संस्थेकडून दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं दाऊद टोळीच्या साथीदाराला अटक केली आहे. मोहम्मद इक्बाल क्युरेशी उर्फ सलीम फ्रुट असं या आरोपीचं नाव असून तो दाऊदचा जवळचा साथीदार आहे.
तस्करी, मनी...
सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत- सभापती एम. व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अधिवेशन काळात किंवा इतर दिवशी सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत असं राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत सांगितलं.
संसद सदस्य...
काँग्रेसची आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसनं आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं केली. विधानभवन परिसरात निदर्शनं करणाऱ्या काँग्रेस...
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात, अर्ध्या टक्क्यानी वाढ केली. रेपो रेट ४ पूर्णांक ९ दशांशावरुन ५ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेनं...