नवी दिल्लीत आज ‘स्वराज – भारत के स्वतंत्रता संग्राम की समर गाथा’ मालिकेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर तसंच माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत...

इस्रो येत्या रविवारी अंतराळात तिरंगा फडकावणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारताचा गौरव असणारा तिरंगा ध्वज अंतराळात फडकवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो येत्या रविवारी ७ ऑगस्टला एक व्यावसायिक प्रक्षेपण यान अंतराळात...

‘मालदीव’चे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) ला दिली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदीव प्रजासत्ताकचे राष्ट्रपती महामहिम इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज मालदीव प्रजासत्ताकातील वरिष्ठ मान्यवरांसह भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)ला भेट दिली. जवाहरलाल नेहरू बंदर...

नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष सदस्यांनी आजही लोकसभेत गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेत...

देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.  तसं त्यांनी कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना...

कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके केली सूचित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर सरकारनं काही मानके सूचित केली आहेत. वाहनांमधून होणारे उत्सर्जन आणि जीवाश्म इंधनावरील...

भारत आणि अमेरिका देशांचा संयुक्त महालष्करी सराव यंदा ऑक्टोबरमध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यावर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधल्या औली इथं २ आठवड्यांचा संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. उभय देशांमधली संयुक्त सरावाची ही  १८ वी फेरी आहे. दोन्ही...

देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याची सरकारची लोकसभेत ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री - साध्वी निरंजन ज्योती यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. लक्ष्यित...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं....

विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या विकसनशील तसंच विकसित देशांच्या तुलनेत भारत अधिक चांगल्या स्थितीत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत आज देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींवर...