हायड्रोजन इंधनावरील पथदर्शी प्रकल्पाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण संवर्धनासाठी २०४७ पर्यंत  जिवांश्म इंधनांवरील अवलंबितत्व कमी करण्यासाठी हायड्रोजन इंधनावरील अवलंबितत्व वाढवणं गरजेचं आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. हायड्रोजन आधारित इलेक्ट्रिक...

पुलवामा जिल्ह्यात एक दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपोरा भागात आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केलं. अवंतीपोराच्या चार्सू भागात सुरक्षादलांचं संयुक्त पथक मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी...

युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक सुखरुप परतले- परराष्ट्र व्यवहारमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनमधे लष्करी कारवाई सुरु केल्यापासून युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणलं असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं....

डिजीटल चलन प्रत्यक्ष बाजारात आणायच्या धोरणावर RBI चं काम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचं डिजीटल चलन प्रत्यक्ष बाजारात आणायच्या टप्पेनियहाय धोरणावर रिझर्व्ह बँकेनं काम सुरु केलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत...

देशात १२ ते १४ वयोगटातल्या लाभार्थ्यांचं लसीकरण बुधवारपासून सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्यापसून देशात १२ ते १४ वयोगटातल्या लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात होणार आहे. मुंबईत १२ समर्पित केंद्रांवर २ दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी १२ वाजेपर्यंत लसीकरण...

राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय भारतीय नागरिक नोंद पुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या...

स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेत प्रमोद भगतनं पटकावले २ रौप्य आणि १ कांस्यपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२ स्पर्धेमध्ये प्रमोद भगतनं दोन रौप्य आणि एक कांस्यपदक तर सुकांत कदमनं कांस्यपदक जिंकलं. जागतिक चॅम्पियन प्रमोद भगत यानं स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२...

जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प आणि त्यावरची चर्चा एकाच दिवशी करायची परवानगी द्यावी – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा अर्थसंकल्प आणि पुरवणी अनुदानाविषयीचं सादरीकरण आणि त्यावरची चर्चा एकाच दिवशी करायची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत...

शीख समाजाच्या नववर्ष दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख समाजाच्या नववर्षदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वाहेगुरु सर्वांना आरोग्य आणि समृद्धीचं वरदान देतील, त्यांची शिकवण आपल्या तेजाने साऱ्या जगाला उजळत राहील...

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात दुर्मीळ गाड्यांचं प्रदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुन्या आणि दुर्मीळ गाड्या आणि मोटारसायकलींचं प्रदर्शन मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनच्या संकुलात असलेल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात आज भरलं होतं. आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं चित्रपट...