शेतीतलं नवं तंत्रज्ञान आणि नव्या पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीतलं नवं तंत्रज्ञान आणि नव्या पद्धती शेतकऱ्यांपर्यंतपोहोचवून ग्रामीण भारताची नवी प्रतिमा निर्माणकरण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज ग्रामीणविकास क्षेत्रासाठी यंदाच्या...

युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पांत उच्च शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीसंदर्भात...

एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दा् यानं जगज्जेता बुद्धिबळपटू मेगनस कार्लसनचा पराभव केला. प्रगनानन्दा् यांनी काळ्या मोहरांसह खेळत ३९ चालींमध्ये कार्लसनवर मात केली. या...

युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढण्याचं भारताचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढावा आणि सर्व पक्षांनी संयम राखावा असं आवाहन भारतानं केलं आहे. युक्रेनसह अमेरिका आणि ब्रिटनने बोलावलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा...

भारत आणि वेस्टइंडिज तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा १७ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात काल कोलकत्ता इथं झालेला तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही ३-० अशी जिंकली. कालच्या सामन्यात...

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ- यीव लु दरयां यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ - यीव लु दरयां यांची पॅरिस इथं भेट घेऊन चर्चा केली. उभय राष्ट्रांदरम्यान कोविड...

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनात मातृभाषेचं स्थान अनन्यसाधारण असून आपण सर्वांनी आपापली मातृभाषा जतन करण्यासाठी मातृभाषेतून अधिकाधिक संवाद...

पायाभूत क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकालीन परिणाम देणारी असल्यानं अर्थसंकल्पात यासाठी सर्वाधिक तरतुद केल्याची अर्थमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पायाभूत क्षेत्रांमधली गुंतवणूक बऱ्याच काळपर्यंत फायदा देणारी असते,  त्यामुळे या क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर अर्थसंकल्पात भर दिला आहे. अर्थव्यवस्थेत निरंतर सुधार हे उद्दिष्ट समोर ठेवूनच या वर्षीचा...

अर्थसंकल्पातल्या शिक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींची योग्य अंमलबजावणी झाली तर अधिकाधिक परिणाम दिसून येईल- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला युवक सक्षम असेल तरच भारत सक्षम होईल, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आयोजित केलेल्या एका वेबिनारला...

भारतीय वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ खुली करण्यासाठी भारत – संयुक्त अरब अमिराती यांच्यात...

गल्फ कोऑपरेशन कौन्सिलसोबतही याप्रकारचा करार केला जात आहे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती श्रमकेंद्रित उद्योग, एमएसएमई आणि स्टार्ट-अप यांना सर्वाधिक लाभ होईल, भारतात आणखी दहा लाख नोकर्‍या निर्माण होतील नवी...