मध्यप्रदेशात प्रधानमंत्र्यांनी ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास योजनांची केली पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातल्या संस्कृतीची ओळख जगाला झाली असून, जगात भारताचा सन्मान वाढला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात बीना इथं...

अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहील. केवळ अतिरीक्त म्हणून लादण्यात आलेलं २० टक्के शुल्क माफ केल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य...

राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे एका ट्रेलरनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या दुर्घटनेत अकरा जण ठार आणि  १५ जण जखमी झाले. ही बस गुजरातहून उत्तर...

‘आयुष्मान भव’ मोहिमेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवेपासून कोणतंही गाव वंचित राहू नये. देशातले सर्व नागरिक निरोगी असतील तरच निरोगी भारताचं स्वप्न साकार होईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं....

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना आणखी ७५ लाख एलपीजी जोडण्या मोफत मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना आणखी ७५ लाख एलपीजी जोडण्या मोफत द्यायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. येत्या ३ आर्थिक वर्षात या जोडण्या दिल्या जाणार असून...

व्यक्तीगत कर्ज फेड केल्यावर महिनाभरात मालमत्तेची कागदपत्रे देण्याचे रिझर्व्ह बँकेचे वित्तीय संस्थांना आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्सनल लोन अर्थात व्यक्तीगत कर्ज घेतलेल्या व्यक्तींनी कर्जाची परत फेड केल्यावर महिनाभरात त्यांच्या गहाण ठेवलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची कागदपत्र हस्तांतरित करावी. अन्यथा विलंबाबद्दल वित्तीय संस्थांना...

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनाला आवश्यक बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमबबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत...

शीत-युद्धा नंतरच्या काळातला सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्याची नाटो देशांची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीत-युद्धा नंतरच्या काळातला सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्याची नाटो देशांची योजना असून, पुढल्या वर्षाच्या वसंत ऋतूत हा सराव सुरु होईल. या सरावामध्ये  ५०० ते ७००...

शेतकरी हक्कांबाबतच्या पहिल्या जागतिक परिषदेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं शेतकरी हक्कांबाबतच्या पहिल्या जागतिक परिषदेचं उदघाटन केलं. जगातल्या ५९ देशांमधले विख्यात शास्त्रज्ञ, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ या परिषदेत...

देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा  धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...