शेतकरी हितासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला टोमॅटो खरेदीची सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोमॅटोचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शेतकरी हितासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ही माहिती दिली. त्या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्यानं उभारण्यात आलेल्या जालियनवाला बाग स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. आज सायंकाळी व्हिडीओ कॉन्फेरंसिन्गच्या माध्यमातून प्रधानमंत्री या स्मारकाचं लोकार्पण करतील....
देशात काल एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. लसीकरण मोहिमेतली आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. आतापर्यंत देशात ६२...
कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाची १ हजार ३६७...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनानं १ हजार ३६७ कोटी ६६ लाख रुपयांची...
आंतरराष्ट्रीय प्रवास करुन राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआऱ चाचणी बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी, केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं वेळोवेळी जारी केलेले आदेश राज्य शासनानं लागू केले आहेत. केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे,...
जनधन योजना यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आभार व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजना यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात आभार मानले आहेत. त्यांच्या परिश्रमांमुळेच आज भारतातला सामान्य नागरिकही...
प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्गात चांगला प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जून २०२१ अखेर जिल्ह्यात १६ बॅंकांमध्ये जनधन योजनेची २ लाख ५ हजार ६९२ खाती...
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजनेचे लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाच्या वतीनं मागाठणे इथं राष्ट्रीय वयोश्री योजनेचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं.
राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ६० वर्षे पूर्ण झालेल्या...
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ओलांडला ६१ कोटी मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ६१ कोटी २२ लाख मात्राचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात ७९ लाख ४८ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य...
अफगाणिस्तानबाबत भारताच्या धोरणावर सर्वपक्षीय नेत्यांना केंद्राद्वारे संबोधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्रीडॉक्टर एस. जयशंकर अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना आत्ता माहिती देत आहेत. संसदेच्या संकुल उपभवनात हा वार्तालाप सुरु आहे. अफगाणिस्तानमधील एकंदर अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन...











