देशात जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका मात्रेच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीनं तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या एकल मात्रेच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरद्वारे...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नाही. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर चार...
कोरोना प्रतिबंधक लसीकरणात देशानं केला ४९ कोटींचा टप्पा पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ४९ कोटी ५३ लाख लसी पुरवण्यात आल्याची माहिती केंद्रिय आरोग्य विभागानं दिली आहे. गेल्या २४ तासांत ५७ लाख ९७ हजार मात्रा...
प्रधानमंत्री विविध देशांमधल्या भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या प्रमुखांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज विविध देशांमधल्या भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या प्रमुखांशी तसंच देशातल्या वाणिज्य क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत. लोकल गोज ग्लोबल; मेक इन इंडिया फॉर द...
केंद्रसरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारच्यावतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराच नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीटर संदेशाद्वारे दिली. मेजर ध्यानचंद...
संसदेत विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलन, पेगॅसस प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ आजही सुरूच राहिला. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवार सकाळ ११ पर्यंत स्थगित करण्यात आलं...
देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर ४२ हजार ९८२ नव्या बाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण ३ कोटी ९ लाख...
कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ऑगस्ट, २०१९ मध्ये याच दिवशी, पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७०च्या तरतुदी...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत रवीकुमार दहिया यांनं पटकावल भारतासाठीचं दुसरं रौप्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो पुरुष कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवीकुमार दहिया यांनं रौप्य पदक पटकावलं. सुवर्णपदकासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत दहिया याचा...
देशात गेल्या चोवीस तासात ४२ हजार ६२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 42 हजार 625 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 36 हजार 668 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळे देशात...











