एथेनॉल निर्मितीसाठी पुरवल्या जाणाऱ्या भाताचा दर यंदाही २ हजार रुपये प्रतिक्विंटल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडून पुरवल्या जाणाऱ्या भाताचा दर चालू आर्थिक वर्षात २ हजार रुपये प्रतिक्विंटल असाच राहणार आहे. इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या एथेनॉलचं उत्पादन वाढवण्याच्या...

केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे 16.37 कोटीहून अधिक लशीच्या मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना...

अजूनही 79 लाखांपेक्षा जास्त मात्रा राज्यांकडे नियोजनआणि वापरासाठी उपलब्ध आहेत येत्या तीन दिवसात सुमारे 17 लाख अतिरिक्त मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध होतील नवी दिल्ली : केंद्र सरकार, कोविड19 विरोधातला...

मालवाहतुकीसाठीची देय रक्कम ऑनलाईन पद्धतीने भराता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालवाहतुकीसाठीची देय रक्कम भरण्यासाठी भारतीय रेल्वेनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता देय रक्कम एफबीडीच्या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल. देय रक्कम भरण्यासाठी...

कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना चाचण्यांसंबंधी उपकरणं आणि औषधं यांच्यावरील आयात शुल्क पुढील सहा महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.चाचण्या वाढवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळावं, या हेतूनं हा...

रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज...

राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू – केंद्रीय गृहमंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ला पायबंद घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू राहतील असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सर्व राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी...

भारत रेमडीसिवीरच्या 4,50,000 वायल आयात करणार

75000 वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अत्यावश्यक अशा रेमडिसीवीर औषधाची देशातील  कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने इतर देशांकडून रेमडीसीवर आयात करायला सुरुवात केली आहे. 75000...

म्हाडाच्या भाडेकरू आणि रहिवाशांना थकीत भाड्यावरच्या व्याजात ४० टक्क्याची सुट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातल्या भाडेकरू आणि रहिवाशांना, अभय योजनेअंतर्गत थकीत भाड्यावरच्या व्याजात ४० टक्क्याची सुट दिली जाणार आहे. जे रहिवाशी संपूर्ण थकित भाडे भरतील त्यांनाच हा...

महसूल गुप्तचर संचालनालयाने टांझानियाच्या दोन नागरिकांना अटक केले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयाने टांझानियाच्या दोन नागरिकांना कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. टांझानियाच्या दार-ए-सलाम येथून अदिस अबाबामार्गे मुंबईला जाणाऱ्या  मटवानाझी कार्लोस अ‍ॅडम आणि रशीद पॉल स्युला यांना 22 एप्रिल 2021 ...

राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शनच्या कोट्यात केंद्र सरकारकडून वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शनच्या कोट्यात वाढ केली आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी रेमडेसीवीरच्या उपलब्धेविषयी आढावा घेतल्यानंतर, बातमीदारांना ही...