स्टेट बँक ऑफ इंडियाचं गृहकर्ज कमी व्याज दरात उपलब्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सणासुदीच्या निमित्ताने होणारी धर खरेदी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियानं कमी व्याज दरात गृहकर्ज उपलब्ध करुन द्यायचं ठरवलं आहे. ३० लाखापर्यंतच्या कर्जावर ६ पूर्णांक ९...

कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करावं असं प्रधानमंत्र्यांचं देशातल्या जनतेला भावनिक आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मला देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित पाहायचं आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपला आहे असा गैरसमज करुन न घेता, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करण्याचं भावनिक आवाहन...

नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात, ५० हजाराहून कमी, म्हणजेच ४६ हजार ७९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याबरोबरच देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५...

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या खरेदीविषयक नव्या नियमावलीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात, डीआरडीओच्या खरेदीविषयक नियमावली २०२० ला आज मंजुरी दिली आहे. यामुळे स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु...

देशाच्या कृषी निर्यातीत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  देशातल्या प्रमुख कृषी उत्पादनांची यावर्षीच्या एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांमधे झालेली निर्यात, मागच्या वर्षीच्या याच काळतल्या निर्यातीपेक्षा  १४ पुर्णांक ८ दशांश टक्क्यानं वाढली अशी माहितीही...

खरीप वितरण हंगाम साठी राज्यांकडून केंद्रानं सुरू केली धान्याची खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खरीप वितरण हंगाम २०२०-२१ साठी राज्यांकडून केंद्रानं धान्याची खरेदी वेगानं सुरू आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार शेतकऱ्यांकडून ९० लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक धान्याची खरेदी...

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावानुसार खरेदी व्यवहार सुरु

नवी दिल्‍ली : केंद्र सरकार, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या खरीप हंगामात देखील किमान हमीभावानुसार खरेदी करत आहे. वर्ष 2020-21 च्या खरीप हंगामानुसार पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदीगढ, जम्मू काश्मीर  आणि...

‘एनएचएआय’ला टीओटीअंतर्गत 9 टोल नाक्यांवरील प्रत्यक्ष वसुलीच्या बदल्यात 5,011 कोटी रूपयांचा महसूल

नवी दिल्‍ली : एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या ‘टीओटी’म्हणजे टोल- ऑपरेट- ट्रान्सफर या महत्वाकांक्षी योजनेनुसार 566 किलोमीटर लांबीच्या 9 टोलनाक्यांवर प्रत्यक्ष वसूल टोलच्या बदल्यात 5,011कोटी रूपये आज मिळाले....

महाराष्ट्रातील राज्य रस्ते सुधारणांसाठी एडीबी, भारत यांनी 177 दशलक्ष डॉलर्स कर्जाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या

नवी दिल्‍ली : महाराष्ट्र राज्यातील  450 किलोमीटरच्या राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्त्यांच्या उन्नतीकरणासाठी आशियाई विकास बँक (एडीबी) आणि केंद्र सरकारने आज 177 दशलक्ष डॉलर्स कर्जाच्या करारावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्र राज्य...

नितीन गडकरींच्या हस्ते उद्या आसाममध्ये देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी

नवी दिल्‍ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी उद्या देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची आसाममध्ये आभासी पद्धतीने पायाभरणी करणार आहेत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून...