केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे उद्या उद्घाटन

कोविड-19 नंतर ईशान्य प्रदेश पर्यटन आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून उदयाला येणार-डॉ जितेंद्र सिंग नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे ईशान्य परिषदेचेही अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते “डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-2020” चे आभासी...

माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. सिंग यांना दिर्घ आयुरारोग्य लाभो अशी आपण इश्वर चरणी...

येस बँक गैरव्यवहार प्रकरणी 127 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं 127 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं या प्रकरणातील आरोपी राणा कपूर यांच्या मालकीचा लंडनमधील फ्लॅट ताब्यात घेतला आहे....

चित्रपट निर्मात्यांनी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना काम देऊ नये – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदी सिनेसृष्टीतील अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तसंच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून अंमली पदार्थ सेवन करतात म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात काम दिलं तर...

संयुक्त राष्ट्रांपुढं आज अनेक प्रश्न उभे असून आत्मपरीक्षणाची गरज असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संय़ुक्त राष्ट्रापुढे आज अनेक प्रश्न असून आत्मपरिक्षणाची गरज असल्याची स्पष्टोक्त्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करत होते. विश्व...

भारताच्या पहिल्या आरआरटीएस रेल्वेची पहिली झलक

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या आत्मनिर्भर भारत अभियानात पायाभूत सुविधा हा एक महत्वाचा स्तंभ आहे. हाय स्पीड,हाय फ्रिक्वेन्सी असलेली ही आरआरटीएस प्रवासी रेल्वेची संपूर्ण निर्मिती,केंद्र सरकारच्या 'मेक...

प्रार्थनास्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यासंदर्भात असोसिएशन ऑफ एडिंग जस्टीस या संस्थेनच...

फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदिगडसाठी ६७० इलेक्ट्रीक बसगाड्या केन्द्र सरकारनं मंजूर केल्या आहेत. मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ,गुजरात आणि पोर्ट ब्लेअरसाठी २४१...

बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला ७१ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी तर सात नोव्हेंबरला तिसऱ्या...

शेतकरी आणि कामगारांसाठीची नवी विधेयकं त्यांना अनावश्यक कायद्यांच्या गुंत्यातून मुक्त करणारी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आणि कामगारांसाठी संसदेनं मंजूर केलेली विधेयकं या दोन्ही घटकांना अनावश्यक कायद्यांच्या जंजाळातून मुक्त करणारी आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज...