कोविड-19 च्या रुग्णाला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याची बातमी खोटी – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या रुग्णाला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याची बातमी समाजमाध्यमात फिरत आहे, ती सर्वस्वी खोटी असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून करण्यात आलं आहे.
प्रत्येकी कोविड रुग्णामागे, प्रत्येक...
नौवहन मंत्रालयाने भारतीय बंदर आणि चार्टर्ड उड्डाणांमध्ये 1 लाखाहून अधिक चालक बदलण्याची केली सोय...
जगातील सर्वाधिक क्रू बदलणारा भारत हा एकमेव देश आहे,
महामारीच्या काळात अडकलेल्या समुद्री जहाजांना सहकार्य केल्याबद्दल मनसुख मांडवीय यांच्याकडून कौतुक
नवी दिल्ली :नौवहन मंत्रालयाने भारतीय बंदरांवर आणि चार्टर्ड उड्डाणांद्वारे 1,00,000 पेक्षा...
पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. “महाराष्ट्रातील महाड, रायगड येथे इमारत कोसळण्याची घटना दुःखद आहे. या दुर्घटनेत आपल्या...
धोरणात्मक सुधारणांना सरकारचे प्राधान्य: अर्थमंत्री
नवी दिल्ली : भारतीय उद्योग क्षेत्रातील अग्रणींना संबोधित करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारमण यांनी धोरणात्मक सुधारणांना सरकारचे प्राधान्य असल्याचे आग्रहाने सांगितले. कोविड-19 प्रकोपादरम्यान जाहीर झालेल्या आर्थिक...
‘आत्मनिर्भर भारता’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डीआरडीओने उद्योगांसाठी विविध प्रकारच्या 108 प्रणाली आणि उपप्रणाली केल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माननीय पंतप्रधानांनी `आत्मनिर्भर भारता`साठी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी पर्यावरणात संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी बराच पुढाकार घेतला आहे. त्या...
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) च्या विविध उपक्रमांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आज नवी दिल्लीत एनआयओएसच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीला शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सचिव अनिता करवाल, शालेय...
लष्करप्रमुखांच्या हस्ते नॅशनल सेक्युरिटी गार्डसच्या 51 स्पेशल ॲक्शन ग्रूपला सीओएएस सन्मान बहाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या हस्ते आज दहशतवाद विरोधातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डसच्या 51 स्पेशल ॲक्शन ग्रूपला सीओएएस सन्मान बहाल करण्यात आला. याप्रसंगी...
एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं परवानगी दिली आहे.
कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमांसाठीच्या विविध...
भारतीय हवाई दलाच्या ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाचे मुख्यालय वायू भवन येथे आज ‘माय आयएएफ’ मोबाईल ॲप्लिकेशनचे अनावरण करण्यात...
नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य प्रदेशामध्ये 11,000 कोटी रुपयांच्या 45 महामार्ग प्रकल्पांचा शिलान्यास तसेच...
उत्तम संपर्कामुळे विकासाची गती वाढणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य प्रदेशामध्ये 45 महामार्ग प्रकल्पांची...











