प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन झालं

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन केलं. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार आरक्षित जागेवरच्या राम मंदिरासाठी हे भूमीपूजन करण्यात आलं. संस्कृत मंत्रोच्चारात, सुरक्षित शारिरीक अंतराचं...

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या प्रमाणात आणि किरकोळ विपणनासाठी अधिकृत...

नवी दिल्ली : पेट्रोलियम व नैसर्गिक  वायू मंत्रालयाने 8 नोव्हेंबर 2019 च्या ठरावानुसार मोटर स्पिरिट (पेट्रोल) आणि हाय स्पीड डिझेल (डिझेल) च्या मोठ्या प्रमाणात आणि किरकोळ विपणनासाठी अधिकृत मान्यता...

जनतेच्या तक्रारींवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने आयआयटी कानपूर आणि प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक...

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालय, प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर यांच्यात त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार...

भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांच्या स्थायी कमिशन नियुक्तीला परवानगी : लष्कराच्या मुख्यालयाकडून आवेदनपत्र भरण्याविषयी सविस्तर...

नवी दिल्ली : भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांची स्थायी कमिशनवर नियुक्ती करण्यास केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीनुसार, अशा नियुक्तीसाठी पात्र महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी, लष्करी मुख्यालयाने कार्यवाही सुरु केली आहे. या निवड प्रक्रीयेसाठी विशेष क्रमांक...

युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगानं, नागरी सेवा परीक्षा २०१९ चे अंतिम निकाल आज जाहीर केले. नागरी सेवांच्या एकूण ९२७ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. निकालानंतर भारतीय प्रशासकीय,...

राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजनासाठी अयोध्येत जोरात तयारी

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भूमीपूजन समारंभ बुधवारी होईल ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेतील. त्यांच्यासह देशभरातून आणि नेपाळमधील अनेक धार्मिक प्रमुख व संतांनी या समारंभात भाग...

राष्ट्रपतींनी नर्सिंग समुदायाच्या सदस्यांसह रक्षाबंधन साजरा केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतीभवनात परिचारिकांसमवेत रक्षाबंधन साजरा केला. ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, मिलीटरी नर्सिंग सर्व्हिस आणि राष्ट्रपती भवन रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रपतींची भेट...

इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्कने (EVIN) कोविड संक्रमण काळात अत्यावश्यक लसीकरण सेवेची उपलब्धता सुनिश्चित केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील लसीकरणाचा साखळी पुरवठा मजबूत करण्याचे कार्य इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्ककडून (eVIN) अभिनव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत याची अंमलबजावणी...

देशातल्या महानगरांमध्ये कोरोनाबाधितांकडून इतरांना कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या महानगरांमध्ये कोरोनाबाधितांकडून इतरांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. याठिकाणी एका कोरोनाबाधितामुळं सरासरी एकापेक्षा कमी व्यक्तीला कोरोनाची लागण होत असल्याचं दिसून येतं आहे. गणितीय...

राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेनं १ कोटी रुपये दिले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेनं १ कोटी रुपये दिले आहेत. अयोध्या दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. २७ जुलैला ही श्री...