भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत पुढच्या २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करुन काम करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं.यावेळी अर्जून पुरस्कारानं तिरंदाज आदिती स्वामी आणि तेजस देवतळे,क्रिकेटपटू मोहम्मद शमी,टेनिसपटू ऐहिका मुखर्जी...

राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मिर मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या आणखी चार तुकड्या वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये काश्मिर मध्ये उधमपूर आणि कुपवाडा, लडाखमध्ये...

देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरातल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या...

ओएनजीसीकडून कृष्णा-गोदावरी खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेलउत्खनन सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओएनजीसीनं बंगालच्या उपसागरातल्या आपल्या क्रिष्णा गोदावरी या खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेल काढायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पातल्या क्लस्टर २ मधून तेलाचे उत्पादन सुरु करण्यात आले असून हळू...

NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ईशान्य भारतातल्या NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. १३ ते १५ वयोगटातल्या या मुलींचा हा बँड...

भारतात कार्यरत देशांतर्गत आणि परदेशी बँकांसाठी लाभांशाची रक्कम देण्यासंदर्भातल्या नव्या नियमावलीचा मसुदा प्रकाशित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक आणि भारतात कार्यरत असलेल्या परदेशी बँकांना लाभांशाची रक्कम देण्यासंदर्भातल्या नव्या नियमावलीचा मसुदा भारतीय रिझर्व्ह बँकेनं मंगळवारी प्रकाशित केला. बदलतं आर्थिक जग आणि जागतिक मानकं लक्षात...

स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा प्रधानमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्त्रियांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी आपल्या सरकारनं सर्व प्रयत्न केल्याचा दावा पंतप्रधानांनी काल केरळच्या थ्रिशूर इथं भाजपानं आयोजित केलेल्या विशाल महिला मेळाव्यात बोलताना केला. स्वातंत्र्यप्राप्तीपासून केरळवर...

राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते या...

लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमेनच्या हौती या अतिरेकी संघटनेनं लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं केलं आहे.  सुरक्षा परिषदेनं काल जारी...