केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कोविड-19 संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतींची तयारी

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2019 च्या परीक्षेसाठी 2,304 उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरु होती. त्याचवेळी सरकारने कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर आयोगाने 23 मार्च 2020...

संसदेचं पावसाळी अधिवेशन भरविण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी सरकारनं संपर्क केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन भरविण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी सरकारनं संपर्क केला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम...

केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. देशात 59 चिनी मोबाईल अॅपवर सरकारनं अलीकडेच...

“सुधारणा हे केवळ नियमन नसून देश आणि मानव जातीच्या प्रगतीसाठी केलेला निर्धार आहे”, केंद्रीय...

दिल्ली विद्यापीठाच्या उच्च शिक्षण विकास केंद्राच्या एका कार्यक्रमाला संबोधन “आणीबाणीच्या प्रसंगात सरकार, समाज , चित्रपट आणि इतर माध्यमांनी एक आत्मा आणि चार शरीरे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे.”, मुख्तार अब्बास...

भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल सांगितलं. कोविड-19 विरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचं त्यांनी...

UPSC २०१९ उर्वरित उमेदवारांची व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा येत्या २० ते ३० जुलै दरम्यान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१९ सालच्या परीक्षेत व्यक्तिमत्व चाचणी फेरीसाठी निवड झालेल्या उर्वरित उमेदवारांची परीक्षा येत्या २० ते ३० जुलै या काळात आयोजित करणार...

देशभरात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे : गौडा

तेलंगणाचे कृषीमंत्री सिंगीरेड्डी निरंजन रेड्डी यांची केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांची राज्यातील युरियाच्या उपलब्धतेसंदर्भात बैठक नवी दिल्ली : सध्याच्या खरीप हंगामात देशभरात खतांच्या मागणीत लक्षणीय वाढ...

पंतप्रधानांनी साधला आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांच्याशी संवाद

आम्ही स्वावलंबी भारताच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहोत जेणेकरुन जागतिक स्तरावर सक्षम आणि लवचीक स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊ शकेल: पंतप्रधान भारतात गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ: पंतप्रधान वर्क फ्रॉम होम सुरळीतपणे व्हावे यासाठीच्या...

कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीसाठीच्या नावनोंदणीला मोठा प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या दिल्लीत, भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत केल्या जाणाऱ्या मानवांवरील चाचण्यांसाठी स्वयंसेवकाच्या नावनोंदणीस आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच...

पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशाविरुद्ध युवा सेनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात...

नवी दिल्‍ली : देशातल्या सर्व विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमांच्या, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घ्याव्यात यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं जारी केलेल्या आदेशाविरुद्ध युवा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या...