दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी, दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात २२३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला  परवानगी दिली आहे. हे दोन्ही अधिकारी वनं आणि...

रुग्णासाठी रक्त घेताना रक्तपेढ्या किंवा रुग्णालय प्रक्रीया शुल्काशिवाय इतर कोणतेही शुल्क आकारू शकणार नाही...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुग्णासाठी रक्त घेताना रक्तपेढ्या किंवा रुग्णालय प्रक्रीया शुल्काशिवाय इतर कोणतेही शुल्क आकारू शकणार नाही. CDSCO अर्थात केंद्रीय औषध दर्जा नियंत्रक संघटनेनं हे आदेश जारी केले...

डाळींच्या क्षेत्रात २०२७ पर्यंत भारत आत्मनिर्भर होईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २0२७ पर्यंत भारत डाळींच्या उत्पादनात  स्वावलंबी होईल, असं  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह  यांनी म्हटलं आहे. मूग आणि चणाडाळ उत्पादनात भारत आत्मनिर्भर आहे, पण इतर डाळींच्या...

विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सरकारनं देशभरात १ कोटी ६४ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सरकारनं देशभरात १ कोटी ६४ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित केली आहेत. या कार्डांच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी ५ लाख...

राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन असल्यानं कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व निर्णय देशहित मनात ठेवून घेतले आहेत. राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन समोर ठेवून निर्णय घेत असल्यानं कुठलाही कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

रुग्ण किंवा नातेवाईकाच्या परवानगी शिवाय ICU मध्ये दाखल न करण्याची आरोग्य मंत्रालयाची रुग्णालयांना सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुग्णाच्या नातेवाईकांनी अथवा स्वतः रुग्णानं नकार दिला तर रुग्णालय रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करू शकणार नाहीत. गंभीर आजारी रूग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्याविषयी आरोग्य मंत्रालयानं रुग्णालयांसाठी...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेआणि राणी वेलू नाचियार यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि भारतातल्या ब्रिटीश वसाहतीविरूध्द लढणाऱ्या राणी वेलू नाचियार यांची आज जयंती आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. या...

अरविंद केजरीवाल सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला अनुपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला उपस्थित राहिले नाहीत.दिल्लीतल्या कथित अबकारी कर धोरण आणि मनीलॉंडरिंग प्रकरणी आज त्यांची चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं त्यांना...

आर्थिक विकासात भारतानं नवनवे विक्रम प्रस्थापित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विकासात देश नवनवे विक्रम प्रस्थापित करत असून गेल्या दहा वर्षांत विमान तळांची संख्या ७४ हून दीडशे अर्थात दुप्पट झाली आहे.देशातल्या प्रमुख बंदरांची मालवाहतूक क्षमता देखील...

ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.सुधारित योजने अंतर्गत,आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून,एकूण पाच आर्थिक वर्षांच्या...