कर्ज वितरणापूर्वी अधिक दक्षता घेण्याचं केंद्रिय अर्थमंत्र्यांचं बँकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय परिसंस्था अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी बँका, सुरक्षितता संस्था, नियामक मंडळं आणि तंत्रज्ञानातील तज्ञांच्या दरम्यान सहयोग महत्वाचा असल्याचं आग्रही प्रतिपादन वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी केलं...

सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले...

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले. सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या...

एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो,अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं,आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं, एक्सपोसॅट,अर्थात ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचं  यशस्वीपणे प्रक्षेपण केलं.या...

‘देश प्रथम’ या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...

‘तेहरिक ए हुर्रियत’ ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तेहरिक ए हुर्रियत ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  समाजमाध्यमावर ही माहिती दिली. भारतविरोधी कार्यक्रम राबवत...

देशातील तरुणांना माय युवा भारत व्यासपीठावर सामील होण्याचं केंद्रिय युवा आणि क्रीडा मंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील तरुणांना माय युवा भारत व्यासपीठावर सामील होण्याचं आवाहन केंद्रिय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर...

देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट, तर या सरकारला खाली खेचणं हेच...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट आहे तर  या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी टीका  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज...

संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे. संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच दिवशी...

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद वाद प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहाबाद उच्चन्यायालयानं फेटाळल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद आणि विश्वेश्वर मंदिर वादप्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहबाद उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या. सर्वेक्षण सुरु ठेवण्याची परवानगी न्यायालयाने दिली असून अहवाल दाखल...

नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत गदारोळात मंजूर झालं. १८९८च्या भारतीय टपाल कार्यालय कायद्याची जागा हे विधेयक घेईल. राज्यसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. नवीन...