दुधातल्या भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या बातम्यांचं, सरकारकडून खंडन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुधातल्या भेसळीमुळे देशातल्या जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या समाज माध्यमांवरच्या बातम्यांचं, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं खंडन केलं आहे. जर दूध आणि दुग्धजन्य...

सरकारी नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना प्रधान मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं रोजगार मेळ्याच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं भरती झालेल्या सुमारे ७१ हजार उमेदवारांना दूरदृश्य...

२०२१ ऑक्टोबर आणि सप्टेंबर या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि सप्टेंबर २०२१ – २२ या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला आहे. देशात वर्ष २०२१ – २२ च्या...

भारतीय रेल्वेला गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ हजार ३७० कोटी रुपये जादा महसूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतीय रेल्वेला ४२ हजार  ३७० कोटी रुपयांचं अतिरिक्त महसुली उत्त्पन्न मिळालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष...

मालदीवमध्ये विविध विकासकामं करण्यासाठी भारताकडून 100 मिलियन मालदीवी रुपयांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री तीन दिवसांच्या मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी काल मनधू इथं पोहोचले. मालदीव आणि भारत या दोन देशांमधलं सहकार्य वाढवण्याबाबत आणि भारताच्या आर्थिक मदतीनं...

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती संरक्षण सचिव गिरिधर अरामने यांनी आज नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली. यात...

टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम – केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ लाख ५० हजार टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे आर्थिक समावेशन, आंतरकार्यक्षमता आणि, अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका...

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी केले लैंगिक छळाचे आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आरोपावरून क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाकडे  स्पष्टीकरण मागितलं आहे.नवी...

येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला. येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आहे. मुंबईतल्या लोकांची इच्छा...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतही विविध योजनांचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात संध्याकाळी...