महिला राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत आणि लवलिना अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता निखत झरीन आणि टोक्यो ऑलिंपिक्स कास्य पदक विजेती लवलिना बोर्गोहाईन आपापल्या गटांमध्ये अंतिम फेरीत...

देशात सकाळपासून ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी ५ लाखाच्या...

आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण संस्थेनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी...

देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित...

भारत -बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरच चर्चा सुरू करण्याबाबत सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरात लवकर चर्चा सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि बांगलादेशाचे वाणिज्य...

भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर आजपासून उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या...

सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराच्या १६ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर सिक्कीममध्ये झेमा इथं आज भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जवान मृत्युमुखी पडले, तर चार जवान जखमी. अपघातग्रस्त ट्रक लष्कराच्या...

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. लोकसभेत आज सकाळी सभागृह...

२०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत...

भारत चीन सीमाप्रश्नावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत- चीन सीमाप्रश्नावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेची मागणी केल्यामुळे गदारोळ झाला. या प्रश्नावर  सरकारनं दोन्ही सभागृहामधे या आधीच निवेदन केलं असल्याचं सांगत...