परकीय योगदान नियमन कायदा उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा अमित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा,अर्थात एफसीआरएच्या उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना...

संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचं रक्षण करत प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद झालेल्या जवानांच्या आणि सुरक्षा...

एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं विजयाची आगेकूच ठेवली कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉकीमध्ये एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं विजयाची आगेकूच कायम ठेवली आहे. भारतानं ब गटात पहिल्या सामन्यात चिलीवर मात केल्यानंतर काल दुसऱ्या सामन्यातही जपानवर २-१...

कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचं व्यासपीठ – आशा पारेख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचं व्यासपीठ आहे. हा महोत्सव अविरत सुरू रहावा असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी केलं. १९ व्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून मागवल्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. मन कि बात या कार्यक्रमाचा हा ९६ वा असेल....

माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, रतन टाटा श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 25 व्या SIES श्री चंद्रशेखरेंद्र...

न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून घेतली शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या शपथविधी समारंभात न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांना शपथ दिली....

जगातल्या इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्त मंत्री निर्मली सीतारामन यांनी आज संसदेत सांगितलं की, इतर मुद्रांच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती मजबूत आहे. डॉलर्स आणि रुपयामधील चढउतारांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडायला नको यासाठी...

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज लोकसभेत एका...

जम्मू-काश्मीरमधल्या स्थितीत लक्षणीय सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या कठोर धोरणामुळं जम्मू-काश्मीरमधल्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २०१८ मध्ये ४१७ दहशतवादी हल्ले झाले होते, २०२१ मध्ये हे प्रमाण २२९...