देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे यावर्षीच्या ऑक्टोबरपर्यंतचे एकूण कोळसा उत्पादन ४४८ दशलक्ष टन एवढे झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १८ टक्के जास्त कोळश्याचं उत्पादन झालं आहे. पुढच्या वर्षी...

अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशातील ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी करण्यात आली.ही चाचणी म्हणजे सैन्याच्या...

देशातील ग्रामीण भागात घरोघरी पाणी देण्याचं काम ७० टक्के पूर्ण – प्रल्हाद सिंह पटेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलजीवन मिशन योजनेमुळं ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला असून देशाच्या ग्रामीण भागात घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, त्याचं ७० टक्के काम पूर्ण झालं...

भारतानं न्यूझीलंड विरुद्धची २० षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धची टी ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं एक शून्यने जिंकली आहे. मालिकेतला आजचा तिसरा सामना पावसामुळे अर्ध्यातच सोडून देत पंचांनी अनिर्णित ठरवला. आजचा सामना पावसामुळे उशीरा...

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ५६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ५६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८७ लाखाच्या...

औषधी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नवा उच्चांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या औषधी उत्पादनांच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत असून, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान या उत्पादनांच्या निर्यातीनं नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. २०१३ मधल्या...

प्रसारभारतीच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसारभारतीच्या स्थापनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली. १९९७ मधे आजच्या दिवशी संसदेत संमत झालेल्या कायद्यान्वये प्रसारभारती हे वैधानिकदृष्ट्या स्वायत्त महामंडळ अस्तित्वात आलं. प्रसारभारतीत आकाशवाणी आणि...

इफ्फीमध्ये दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात सुरू असलेल्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांगजनांसाठीच्या विशेष विभागात उपशीर्षक आणि चित्रपटातल्या दृश्य माहितीच्या...

आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य मंत्रालयाकडून आजपासून बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या ४५ ठिकाणी, दूरदृश्य प्रणालीद्वारे, नव्यानं भरती झालेल्या ७१ हजारांहून अधिक लोकांना नियुक्ती पत्रांचं वाटप केलं. प्रधानमंत्र्यांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल लाँच...