आयपीएल साठी विवो कंपनी बरोबर असलेला करार रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी आयपीएल साठी चिनी मोबाईल कंपनी विवो बरोबर असलेलं प्रायोजकत्व वाचा करार रद्द केला आहे. यावर्षी आयपीएल साठी विवो कंपनीचे प्रायोजकत्व...

‘कोविड-एकोणीस’ संबधी प्रधानमंत्री सार्क राष्ट्रप्रमुखांशी व्हिडियो कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोविड-एकोणीस’ या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्क राष्ट्रांच्या प्रतिनिधींबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतील. सार्कच्या नेतृत्त्वाखाली देशांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस...

गुरुनानक यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त पंजाब विधानसभेचं आज विशेष अधिवेशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरुनानक देवजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त पंजाब विधानसभेचं आज विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन...

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस शहीद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात कोठी गावात किराणा सामान आणायला गेलेल्या दोन पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस शहीद झाला. दुष्यंत नंदेश्वर असं या पोलिसाचं नाव असून दिनेश...

पी व्ही सिंधुचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल दोहा इथं...

नावनोंदणी ते निवडणुकांपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया दिव्यांगस्नेही करणे आवश्यक – मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

भारतीय निवडणूक आयोगाद्वारा आयोजित 'ॲक्सेसिबल इलेक्शन्स' राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न नवी दिल्ली : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदार म्हणून नावनोंदणीपासून ते मतदानापर्यंतची संपूर्ण निवडणूक प्रकिया दिव्यांगस्नेही आणि सुलभ असणे आवश्यक आहे....

केंद्रीय मंत्रीमंडळाने आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला दिली परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रीमंडळानं परवानगी दिली आहे. आकाश हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पुण्याच्या संशोधन आणि विकास संस्थेनं केली आहे.आत्मनिर्भर भारत...

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी दाखल केलेली दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर खळबळ उडावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या विनय आणि मुकेश या आरोपींनी दाखल केलेली क्युरेटीव्ह म्हणजेच दुरूस्ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. न्यायमूर्ती...

निष कौशिक टोकिया ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरणारा ९ वा मुष्टीयोद्धा बनला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कांस्यपदक विजेता मनिष कौशिक हा ६३ किलो वजनी गटात टोकिया ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरणारा ९ वा मुष्टीयोद्धा बनला आहे. जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई...

भारतात गुंतवणुकीसाठी येण्याचं प्रधानमंत्री यांचं जपानमधल्या उद्योजकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान आणि कारखानदारी क्षेत्रातलं मुख्य केंद्र म्हणून भारत उदयाला येत असताना जपान च्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करून या वाटचालीत सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री...