राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत २६ पदकांसह पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं मिळवून एकूण २६ पदकांसह पदकतालिकेत...

बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित मजकूर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्यासाठी समाजमाध्यमांना नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक्स, युट्युब आणि टेलीग्राम या समाजमाध्यमांनी बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित मजकूर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन त्वरीत काढून टाकण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं या यंत्रणांना नोटीस बजावली आहे....

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबरमधे ८ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबर 2022 मधे  8 पूर्णांक 39 शतांश टक्के झाला. मार्च 2021 पासून प्रथमच हा दर एक 10 टक्क्यांपेक्षा कमी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड नियंत्रणासाठी लष्कराच्या तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज, देशातल्या कोरोनास्थितीविरोधात लढा देण्यासाठी लष्करानं केलेल्या तयारीचा, आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याशी...

दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी, दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात २२३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला  परवानगी दिली आहे. हे दोन्ही अधिकारी वनं आणि...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रीय पोलीस स्मृतीदिनानिमित्त दिवंगत पोलिसांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलिस स्मृतिदिन पोलिस दलात कर्त्तव्य बजावताना ज्या कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले अशा दिवंगत पोलिस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं आदरांजली...

अग्नीपथ लष्करी भर्ती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाला हस्तांतरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करासंबंधित  ‘अग्निपथ’ योजनेला आव्हान देणा-या याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग केल्या. या संदर्भात मोठ्या संख्येनं दाखल होणाऱ्या याचिका इष्ट आणि योग्य नाहीत,...

भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवर नेण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या मजबूत, सुरक्षित आणि जलद पुरवठ्यावर भर दिला आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या...

कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचा प्रारंभ आजपासून होत आहे. टाकाऊ वस्तू वापरुन खेळणी बनवण्याची ही अनोखी स्पर्धा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं आयोजित...

देशभरातून कारगिल हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. या दिनानिमित्त आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं...