निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलाच्या समस्येत भर घालणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर जाण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची गरज असून, लोकांनी निसर्गाची हानी होणार नाही असे पदार्थ निवडणे गरजेचं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी...
‘देश प्रथम’ या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश प्रथम यापेक्षा कोणताही मंत्र मोठा नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार...
परदेशातील भारतीय समुदायाची समूहशक्ती देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातील भारतीय समुदायाची समूह शक्ती आणि क्षमता भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.इंदूरमध्ये आयोजित सतराव्या प्रवासी भारतीय दिन संमेलनाच्या समारोप...
संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ते २९ डिसेंबर पर्यंत चालेल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की अधिवेशन २३...
नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन लोकसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष सदस्यांनी आजही लोकसभेत गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेत...
वस्त्रोद्योग क्षेत्रात येत्या पाच वर्षात 20 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्याची क्षमता – पियुष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग क्षेत्रात येत्या पाच वर्षात 20 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूत तिरुपूर इथं काल ते...
प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग्ज बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग्ज बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पुढच्या वर्षीच्या १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक...
पथकर नाक्यावर सरासरी प्रतीक्षा वेळ 734 सेकंदांवरून 47 सेकंदांपर्यंत कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पथकर नाक्यावर सरासरी प्रतीक्षा वेळ 734 सेकंदांवरून 47 सेकंदांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. भारतीय राष्ट्रीय...
“कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ म्हणजे जल पर्यटन आणि पर्यटनातल्या एका नवीन युगाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ हा एक महत्त्वाचा प्रसंग असून जल पर्यटन आणि पर्यटनातील एका नवीन युगाची पहाट दर्शवतो. हा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
भारतीय कापूस परिषदेची स्थापना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कॉटन मॅन अर्थात कापूस उत्पादनातले अनुभवी सुरेश भाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कापूस परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल...









