जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटीबद्ध असल्याची काँग्रेसची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही काँग्रेसनं दिली आहे. काँग्रेस महासमितीच्या माध्यम विभागाच्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज वाशिम इथं भारत जो़डो यात्रेदरम्यान बातमीदारांशी बोलताना...
देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसीचं योगदान आदर्शवत आहे – जनरल अनिल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचं योगदान आदर्शवत आहे, असं संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ६७ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ६७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८७ कोटी ११ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना...
अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधील बालताल बेस कॅम्प आणि पेहेलगाम या मार्गांवरून श्री अमरनाथजी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालताल मार्गावरच्या चंदनवाडी, शेषनाग तर पेहेलगामच्या...
दिल्लीच्या एम्स संस्थेत गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणीसाठी कोल्पोस्कोप नावाचं उपकरण तयार – डॉ. नीरजा भाटला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन कोल्पोस्कोप नावाचं उपकरण दिल्लीच्या एम्स संस्थेत तयार करण्यात येत आहे. एम्सच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ....
यंदाच्या साखरहंगामासाठी उसाचा एफआरपी प्रति क्विंटल २९० रूपये करायला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारनं यंदाच्या साखरहंगामासाठी उसाचा एफआरपी अर्थात रास्त दर प्रति क्विंटल २९० रूपये केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं त्यासाठी...
दर्जेदार औषध निर्मिती आणि जागतिक बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं औषध उद्योगाला आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी औषध निर्मिती क्षेत्राला दर्जेदार औषधं निर्माण करण्याचं आणि जागतिक बाजारातला त्यांचा वाटा वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नवी...
लोकसेभच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचं माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसेभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची कोणताही विचार नाही, विरोधक खोटा प्रचार करुन देशवासियांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर...
महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगार नरेंद्र मोदींनी हिरावून घेतल्याचा राहुल गांधी यांचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले असून महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा आरोप काॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो पदयात्रेत नांदेड...
दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य विम्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीनं आज मुंबईमध्ये एक दिवसीय खुल्या चर्चेचं आयोजन करण्यात येत आहे. हा कार्यक्रम भारतीय विमा नियामक, विकास प्राधिकरण आणि...









