कोविड लसीकरण मोहिमेत भारतानं ७४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात भारतानं आज ७४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. देशात कालच्या दिवसभरात लसींच्या ६४ लाख ४९ हजाराहून अधिक मात्रा दिल्या गेल्या. देशात १८ ते...

देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. व्यवहार बंद झाले तेव्हा सेन्सेक्स ११७० अंकांनी कोसळून ५८ हजार ४६६ अंकांवर बंद झाला होता. तर...

देशातल्या १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्याकडे देशाची वाटचाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्याकडे देशाची वाटचाल सुरू आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरच्या...

NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ईशान्य भारतातल्या NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. १३ ते १५ वयोगटातल्या या मुलींचा हा बँड...

देशातल्या ६ लाख गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज प्रयागराजहून स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. चंद्रशेखर आजादांच्या पुतळ्याला हार घालून आणि चंद्रशेखर आजाद उद्यानात रोप...

मत्स्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे- डॉ. एल मुरुगन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने गेल्या आठ वर्षांत मत्स्य उत्पादन, निर्यात आणि मासेमारीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पावले उचलली.परिणामी मत्स्य उत्पादनात देश जगात तिसऱ्या क्रमांकावर...

लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८० कोटी ९२ लाखापेक्षा जास्त मात्रांचे वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८० कोटी ९२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८१ कोटी ८३ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या...

भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास आजपासून उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या युद्ध अभ्यासाची ही १८ वी आवृत्ती आहे. १५...

ओएनजीसीकडून कृष्णा-गोदावरी खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेलउत्खनन सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओएनजीसीनं बंगालच्या उपसागरातल्या आपल्या क्रिष्णा गोदावरी या खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेल काढायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पातल्या क्लस्टर २ मधून तेलाचे उत्पादन सुरु करण्यात आले असून हळू...

प्रधानमंत्री पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका अशा चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दूरस्थ पद्धतीनं ही परिषद होणार असून, यात...