देशभरात १४ ठिकाणी सुरक्षित आणि गैर-धोकादायक पद्धतीने अंमली पदार्थ नष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १४ ठिकाणी सुरक्षित आणि गैर-धोकादायक पद्धतीने ४४ हजार किलोग्राम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा ठिकाणी हे पदार्थ नष्ट करताना दूरस्थ पद्धतीनं...

खाद्य तेलांवरील आयात शुल्क सवलतीत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने खाद्य तेलांवरील आयात शुल्काची सवलत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत तेलाचा पुरवठा वाढवणं आणि किंमती नियंत्रणात...

देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी ३०० वनस्टॉप केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही...

कोविड लसीकरण मोहिमेत सकाळपासून ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी १३ लाखाच्या...

लैंगिक समानता वाढवण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याच्या गरजेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींनी भारतीय महिलांच्या भावनेवर ‘तिची कथा- माझी कथा- मी...

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ च्या पदक तालिकेत ३७ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र आघाडीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा २०२१ मध्ये, ३७ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २९ कास्यपदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत १०० पदकांची कमाई केली...

रणजी करंडकचा अंतिम सामना आज बेंगळुरू मध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी करंडकचा अंतिम सामना आज मध्यप्रदेश आणि मुंबई यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मध्य प्रदेश पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम सामन्यात पोचला आहे. मुंबई ४२...

दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत 191 पदकांची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धा 2023 चा सांगता समारोह काल मोठ्या दिमाखदार सोहळ्यानं जर्मनीतल्या बर्लिन मध्ये संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये भारतानं 191 पदकांची कमाई केली असून...

देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित...

मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार ठरला आहे. आतापर्यंत ३६ राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित केलेले ...