प्रचारादरम्यान संयम बाळगण्याची आणि आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याची निवडणूक आयोगाची सर्व पक्षांना सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी आणि पक्षांचा प्रचार करणाऱ्यांनी प्रचारादरम्यान जाहीरपणे बोलताना संयम बाळगावा आणि निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी, असं निवडणूक आयोगानं...
काँग्रेस मधून बाहेर पडलेले गुलाम नबी आझाद यांची नवीन पक्ष स्थापनेची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद लवकरच नवीन पक्ष स्थापन करणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या पक्षाचा पहिला गट स्थापन करणार असल्याचं त्यांनी...
विकासाचे लाभ देशाच्या अतिदुर्गम भागात पोचावेत, यासाठी केंद्र सरकार गेली आठ वर्ष काम करत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकासाचे लाभ देशाच्या अतिदुर्गम भागात पोचावेत, यासाठी केंद्र सरकार गेली आठ वर्ष काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज हिमाचल प्रदेशात बिलासपूर...
लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा स्मृती इराणी यांचा महिलांना सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज महिलांना लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा सल्ला दिला. नवी दिल्ली इथल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री...
स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात महत्वाची भूमिका बजावणार –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं नागरी...
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. लोकसभेत आजच्या कामाला सुरुवात होताच कॉंग्रेस, तृणमूल आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात...
प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वत्रिक आरोग्य कवच तयार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार...
“मिशन कोविड सुरक्षा” या उपक्रमाद्वारे भारतानं केल्या चार स्वदेशी लसी विकसित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं अवघ्या दोन वर्षांत चार स्वदेशी लसी विकसित केल्या आहेत, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...
दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत 191 पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धा 2023 चा सांगता समारोह काल मोठ्या दिमाखदार सोहळ्यानं जर्मनीतल्या बर्लिन मध्ये संपन्न झाला.
या स्पर्धेमध्ये भारतानं 191 पदकांची कमाई केली असून...
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित...









