जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी करत, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी गेले सात दिवस पुकारलेला संप आज मागे घेतला. सरकार बरोबरची आजची चर्चा सकारात्मक होती,...
देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. हनुमान जयंती निमित्त आज नवी मुंबईत घणसोली इथल्या हनुमान मंदिरात आकर्षण रोषणाई आ़णि फुलांची सजावट करण्यात...
इस्रोची सीई 20 क्रायोजेनिक इंजिनाची उड्डाण चाचणी यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं सीई २० क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. चांद्रयान ३ मोहिमेसाठी हे इंजिन एलव्हीएम ३ वाहकाला अधिक सक्षम करेल. तमिळनाडूतल्या...
उत्तर प्रदेशातील जी-20 वॉकेथॉन शर्यतीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये दाखवला झेंडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील चार शहरांमध्ये आज सकाळी जी-20 वॉकेथॉन शर्यत आयोजित केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये झेंडा दाखवून या शर्यतीला सुरुवात केली. याचवेळी आग्रा, नोएडा...
विरोधी पक्ष सदस्यांचा आजही संसदेत प्रचंड गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी आजही संसदेत प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज...
मार्च ते मे महिन्यादरम्यान देशाच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ च्या मार्च ते मे महिन्यादरम्यान भारताच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र मध्य भारतात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा...
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सरकारनं देशभरात १ कोटी ६४ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सरकारनं देशभरात १ कोटी ६४ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड वितरित केली आहेत. या कार्डांच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी ५ लाख...
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबरमधे ८ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबर 2022 मधे 8 पूर्णांक 39 शतांश टक्के झाला. मार्च 2021 पासून प्रथमच हा दर एक 10 टक्क्यांपेक्षा कमी...
21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज इंडोनेशियात बाली इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते....
ड्रोन्स आणि ड्रोन्स साठी आवश्यक भागांसाठी पीएलआय अंतर्गत ३० कोटी रुपये वितरित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोन्स आणि ड्रोन्स साठी आवश्यक भागांसाठी सरकारनं वर्ष २०२२-२३ मध्ये लाभार्थ्यांना पीएलआय अर्थात उत्पादन प्रोत्साहन योजने अंतर्गत ३० कोटी रुपये वितरित केले आहेत. नागरी हवाई...