वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन डिसेंबरमध्ये 1 लाख 49 हजार कोटी रुपयांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन 2022 मधल्या डिसेंबर महिन्यात 1 लाख 49 हजार कोटी रुपये इतकं झालं आहे. 2021 च्या डिसेंबरच्या तुलनेत हे संकलन...

शिवसेनेच्या बारा खासदारांचा एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या शिवसेनेच्या एकोणीस खासदारांपैकी बारा खासदारांनी एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश केला आहे. या खासदारांनी  संसदीय गटनेते म्हणून राहूल शेवाळे यांची निवड केली आहे अशी माहिती खासदार...

हिमाचल प्रदेशमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू जिल्ह्यात आज सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. सैंजला...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं....

देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. हनुमान जयंती निमित्त आज नवी मुंबईत घणसोली इथल्या हनुमान मंदिरात आकर्षण रोषणाई आ़णि फुलांची सजावट करण्यात...

नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागामुळे पीएम केअर फंडच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळणार – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भुषवलं. चार हजार तीनशे ४५ मुलांना मदत करणाऱ्या पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या योजनेसह...

धावपटू पी टी उषा ठरणार भारतीय ऑलिम्पिक्स संघटनेची पहिली महिला अध्यक्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धावपटू पी टी उषाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. येत्या १० डिसेंबर ला होणाऱ्या निवडणुकीसाठी ती अध्यक्ष पदाची एकमेव उमेदवार आहे....

विज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे- शेखर मांडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असून त्यामुळेच आपला समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं सीएसआयआर, अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी संचालक...

गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं अमित शहा यांच्याकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं स्वागत केलं आहे. ज्यांनी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आरोप लावले त्यांनी माफी मागावी, असं शाह...

चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारत जगाला दिशा देत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं डिजिटल सप्ताहाचं उद्धाटन करताना बोलत होते....