माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं आज दिल्ली इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सुखराम हे १९९३ ते १९९६ पर्यंत दूरसंचार...

रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी आज भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत सामंजस्य करार झाला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अबु...

सहकार क्षेत्रात धान्य साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी, १ लाख कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकार क्षेत्रात धान्य साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी, १ लाख कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी आंतरमंत्रालयीन समिती स्थापन करायला, आणि या समितीला अधिकार...

२०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यासाठी बोली लावेल असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईत...

राज्यसभेचे नवे अध्यक्ष जगदीप धनखड यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांकडून प्रशंसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२...

नवी दिल्लीत अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)च्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)च्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट परिसंवादा - २०२२ ची सुरुवात केली....

शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील अनेकांचे राजीनामे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आपण दिलेला नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा...

महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीन अंतराळात झेपावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीनचं प्रक्षेपण आज दुपारी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झालं.  एल व्ही एम 3 उर्फ बाहुबली या अग्निबाणाच्या सहाय्यानं चांद्रयान...

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून यंदा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती संरक्षण सचिव गिरिधर अरामने यांनी आज नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली. यात...

सर्व स्तरावर शिक्षणाची सुविधा दिल्याने देशाच्या उज्वल भविष्याची पायाभरणी होते – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तळागाळापर्यंत शिक्षणाची सुविधा दिल्याने देशाचं उज्वल भविष्याची पायाभरणी होते असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. त्या आसाममध्ये चहाच्या बागा असलेल्या भागांत १०० आदर्श उच्च...