हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षा आणि बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाबाबत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षेतलं  तसंच बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाच्या बाबतीत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि केनिया यांचं एकमत झालं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केनियाचे...

केंद्रीय सहकार मंत्रालयानं विकसित केलेल्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या पुण्यात केंद्रीय सहकार मंत्रालयानं विकसित केलेल्या डिजिटल पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. ओटीपी आधारित वापरकर्ता नोंदणी, बहुराज्यीय सहकारी संस्था...

भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरोधात झीरो टॉलरन्स हेच भारताचं धोरण असून भ्रषटाचाराचं निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जी-20 देशांच्या भ्रष्टाचार विरोधी...

सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत असल्याचा शरद पवार यांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत आहे, याविरोधात आम्ही एकजुटीनं काम करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं...

५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा केंद्र सरकारचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गहू आणि तांदळाच्या किरकोळ बाजारातल्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार 50 लाख टन गहू आणि 25 लाख टन तांदूळ विक्रीस काढणार आहे. अन्न महामंडळ इ- लिलावाच्या माध्यमातून...

रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक वित्तधोरण आढाव्यात रेपोदर जैसे थे ठेवला आहे. चलनफुगवटा रोखण्याच्या दृष्टीनं रेपो दर साडेसहा टक्के कायम ठेवण्याचा निर्णय पत...

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने राज्यसभेतल्या सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे.  राज्यसभेत...

महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही, शक्तीकांत दास यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई विरोधातील लढा अद्याप संपलेला नाही असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलं आहे. 6 ते 8 जून दरम्यान झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीच्या...

भारत आणि जपान यांच्यामध्ये आज पोलाद क्षेत्रातले सहकार्य आणि डीकार्बोनायझेशनच्या मुद्यांविषयी द्विपक्षीय बैठक संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान यांच्यामध्ये आज पोलाद क्षेत्रातले सहकार्य आणि डीकार्बोनायझेशनच्या मुद्यांविषयी द्विपक्षीय बैठक झाली. दिल्लीत केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग...

विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार आहे. यातून सर्वाधिक गुण मिळालेल्या परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना भविष्यात वापरता येतील. वर्षातून एकदाच परीक्षा होऊन...