दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकरणाचे कॅग करणार विशेष ऑडिट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या नूतनीकरणातल्या कथित अनियमिततांचं विशेष लेखा परीक्षण कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखापाल करणार आहे. याबाबत दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी...
चांद्रयान-३ साठीची उलट गणना सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं तिसरं अभियान चांद्रयान-३ साठीची उलट गणना आज सुरू झाली. २६ तासांची ही उलट गणना दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ...
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरोधात झीरो टॉलरन्स हेच भारताचं धोरण असून भ्रषटाचाराचं निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जी-20 देशांच्या भ्रष्टाचार विरोधी...
राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन असल्यानं कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व निर्णय देशहित मनात ठेवून घेतले आहेत. राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन समोर ठेवून निर्णय घेत असल्यानं कुठलाही कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
तृण धान्यांची वाढती मागणी छोट्या शेतकऱ्यांना बळ देणारी आहे – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या प्रस्तावानंतरच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी घेतला; या निर्णयामुळे तृणधान्याचं उत्पादन घेणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून...
पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव
नवी दिल्ली : पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव 07 जून 23 रोजी ओमानच्या आखातात सुरू झाला. आएनएस तरकश आणि फ्रेंच जहाज सरकॉफ हे दोन्ही त्याचा अविभाज्य भाग...
योग महोत्सव २०२३ मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग महोत्सव 2023 मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथल्या ताल कटोरा स्टेडिअम मध्ये आज आणि उद्या योग...
ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा अमित शहा यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2036 च्या ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा काल प्राथमिक आढावा घेतला. अहमदाबादमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पायाभूत सुविधा कालबद्ध...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातची सुनावणी २८ मार्चला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता पुढच्या मंगळवारी २८ मार्चला सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य...
अदानी घोटाळ्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समूहाच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेत,...









