आंतरराष्ट्रीय क्रीडा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत सौरभ चौधऱीचं नेमबाजीत सुर्वणपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईजिप्तमधे कैरो इथं आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संघाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधऱीनं नेमबाजीत पहिलं सुर्वणपदक पटकावलं आहे. १९ वर्षांच्या सौरभनं काल पुरुषांच्या दहा मीटर एअर...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसाममध्ये कोकराझार इथं बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी केली असून, प्रधानमंत्र्यांच्या...

२ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी डीसीजीआयची कोवॉक्सीनला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २ ते १८ वर्ष वयोगटातल्या  मुलांसाठी  कोवॉक्सीन लस वापरायला डीसीजीआयनं मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकनं ही लस तयार केली आहे.यामुळे देशातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांचं...

आरबीआय ने ठोठावला वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हाईट लेबल एटीएमच्या दिशानिर्देशांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय ने वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे....

हरित हायड्रोजनचा वापर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यासंबंधी केंद्राच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहतूक क्षेत्रामध्ये हरित हायड्रोजनचा वापर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारनं जारी केल्या आहेत. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा...

द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महामार्ग ओलांडणाऱ्या जनावरांना अटकाव घालण्यासाठी आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी देशातल्या सर्व द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना असल्याचं केंद्रीय रस्ते...

दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सवाचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सव आयोजित केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी  कुडाळ इथं आज केली. दशावतारी कला ही...

जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण

1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून तो राष्ट्रीय महामार्ग-44 च्या उधमपूर-रामबन विभागात आहे नवी दिल्ली (वृत्तसंस्था)...

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘काढा’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयानं, आयुर्वेदीय औषधी काढा देण्याचा उपक्रम हाती घेतलाय. याचा लाभ कोल्हापूर जिल्हयातील...

कोरोना परिस्थितीमुळे लादलेले निर्बंध एकदम शिथिल न करण्याचा केंद्र सरकारचा सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येते आहे. मात्र तरीही निर्बंध एकदम उठवण्याची घाई करू नये, असा सल्ला नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला...