तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स विधेयक संसदेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत मिळालेल्या आवाजी मतदानानंतर तृतीय पंथीयांसाठीचं ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राईट्स) विधेयक 2019 हा संसदेत मंजूरी मिळाली. लोकसभेत हे विधेयक आधीच संमत होतं. विधेयकानुसार तृतीय...

केंद्र सरकारच्या ‘भारत पढे ऑनलाईन’ अभियानासाठी पहिल्या तीन दिवसांमध्ये नागरिकांनी पाठविल्या 3700 सूचना

भारतातील ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने नागरिकांकडून नव्या संकल्पना मागविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी शुक्रवारी सुरु केले ‘भारत पढे ऑनलाईन’ नामक सात दिवसीय अभियान नागरिकांनी...

नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून मिळाली ओळख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशभरातल्या १६९३ ग्रामपंचायतींना  सांसद आदर्श ग्रामपंचायती म्हणून ओळख मिळाली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही...

कोविड विरुद्धच्या लढ्याला भारतीय माहिती तंत्रज्ञानानं दिलेलं बळ लक्षणीय – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतही अंतराळ विज्ञान, अणुऊर्जा, खाणकाम, अधिकोषण अशा विविध क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीतून भारतानं आपण परिस्थितीशी जुळवून घेत झपाट्यानं पुढे जाण्याचा मार्ग काढू शकतो हे जगाला...

जुलैपर्यंत २५ कोटी जणांना लस

नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली. करोना प्रतिबंधक लशीच्या ४०-५० कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करून २०२१च्या जुलैपर्यंत २०-२५ कोटी...

पीकांची साठवणूक करण्यासाठी १ लाख कोटींच्या कोषाची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा आज केली. पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि...

‘डेक्कन क्वीन’ला जर्मन तंत्रज्ञानाची जोड

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणाऱ्या 90 वर्ष जुन्या पुणे-मुंबई शहरांदरम्यान धावणाऱ्या प्रसिध्द ‘डेक्कन क्वीन’ रेल्वेगाडीचे रूप आता बदलणार आहे. या गाडीला जर्मन तंत्रज्ञानाधारित डबे आणि...

भारत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी नवी ओळख तयार करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, संरक्षण साहित्याचा आयातदार ही प्रतिमा पुसून टाकत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी आपली नवी ओळख तयार करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं....

पंतप्रधानांनी ह्युस्टन येथे काश्मिरी पंडितांसोबत संवाद साधला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ह्युस्टन, टेक्सास येथे काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. यावेळी समुदायातील सदस्यांनी, पंतप्रधानांनी भारताच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक भारतीयाच्या सक्षमीकरणासाठी उचललेल्या पावलांचे जोरदार...

बरे होणाऱ्या कोविडरुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचं देशातलं प्रमाण आता ४९ पूर्णांक २१ शतांश इतकं वाढलं असून बरे होणाऱ्यांची संख्या आता एक लाख ४१ हजार २९ इतकी...