न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं पाच गडी राखून जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्युझीलंड यांच्यातल्या टी-20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं न्युझीलंडला 5 गडी राखून हरवलं. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना राजस्थान इथल्या सवाई मानसिंग स्टेडिअम...

आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये अगरबत्ती बनविणाऱ्यांना सरकारचे पाठबळ

पूर्वीच्या 200च्या तुलनेत आणखी 400 स्वयंचलित अगरबत्ती यंत्रांचा पुरवठा करणार ‘स्फुर्ती’अंतर्गत 50 कोटी रुपये खर्चून 10 उत्पादन केंद्रांची निर्मिती करणार; 5000 अगरबत्ती कारागिरांना लाभ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघु आणि...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी या टेली मेडिसिन सेवेने 6 लाख टेली सल्ल्यांचा टप्पा केला...

ई-संजीवनी या सेवेवर दररोज 8500 पेक्षा जास्त सल्ले नवी दिल्‍ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण  मंत्रालयाच्या ई संजीवनी या  टेली मेडिसिन या उपक्रमाने 6 लाख टेली सल्ल्यांचा टप्पा पार...

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सरकार प्रयत्नशील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली. या भारतीयांना परत आणण्यासाठी...

आर्थिक वर्ष २०२२-२३ चा केंद्रीय डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन २०२२-२३ चा डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर कोविड महामारीचा मोठा परिणाम झाला असल्याचं, सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट...

रेडियो आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारक यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : रेडियो आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात भारत आणि परदेशी प्रसारक यांच्यातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजूरी दिली आहे. लाभ: परदेशी प्रसारकांबरोबरच्या या करारामुळे पुढील...

कोविड-१९ च्या लढ्यासाठी आशियाई विकास बँकेचे भारताला २ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलरचे अर्थसहाय्य्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या लढ्यासाठी आशियाई विकास बँकेनं भारताला २ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलर अर्थसहाय्य्य देण्याची ग्वाही दिली आहे. बँकेचे अध्यक्ष मसत्सुगु आसकावा यांनी राष्ट्रीय आरोग्य...

भोपाळ गॅस दुर्घटना स्मरणार्थ आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ देशात दरवर्षी हा दिवस पाळला जातो. माद्रीद इथं आजपासून दोन आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माफी मागावी अशी भाजपाची मागणी, यावरुन दोन्ही सभागृहात गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्य सभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपाबाबत काढलेल्या उद्गारांवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज सकाळी सुरु होताच...

भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात उद्यापासून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी नौदलासोबत संयुक्त सराव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदल, मलबार सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात जपानच्या सागरी आत्मरक्षण दल, रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल आणि अमेरिकन नौदलाबरोबर सहभागी होणार आहे. हा सराव बंगालच्या उपसागरात...