जवळपास 87,500 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा

नवी दिल्ली : जुलै 2020 मधे एकूण 87,442 कोटी रुपयांचा महसूल वस्तू आणि सेवा कररुपात जमा  झाला. गतवर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 86%इतके आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीवर...

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी अंतर्गत लाभार्थींचे आधार संलग्न शिथिल करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थींना निधी वितरीत करण्याची पूर्व अट म्हणून आधारची माहिती संलग्न करणे शिथिल करायला...

सीएसआयआर (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) – एनसीएल (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) पुणे यांनी वैद्यकीय...

तयार हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिझाईनचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन, संपूर्ण भारतातील उत्पादकांना विनामूल्य उपलब्ध नवी दिल्ली : सीएसआयआरची घटक प्रयोगशाळा, सीएसआयआर-एनसीएल पुणे, गेल्या दशकभरात आपल्या नवोन्मेष केंद्राच्या (व्हेंचर सेंटरच्या) माध्यमातून नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना...

केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. देशात 59 चिनी मोबाईल अॅपवर सरकारनं अलीकडेच...

देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी...

महिला क्रिकेटमधे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडीयमवर झालेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने उभारलेल्या ४२८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली.  या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा...

देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे.  त्यात ८६ कोटी  ८६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना...

केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज कर्नाटकात तुमकुरू इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधीत केलं...

संचारबंदीच्या काळातही काही ठिकाणी गर्दी, अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या आज दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी भाजी मंडयांमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये सामान्य नागरिकांची गर्दी...