बुलबुल चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओदिशात परिस्थिती गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलबुल चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसानं ओदिशाच्या किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या ५ जिल्ह्यांमधल्या लागवडीखालच्या सहा लाख हेक्टरहून अधिक जमीनीवरचं सुमारे...

भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि-२० क्रिकेट सामना सूरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि २० क्रिकेट सामना आज राजकोट मध्ये खेळवला जात असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन...

चुकीची माहिती पसरविणाऱ्य़ा २२ युट्युब चॅनेलवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा तसंच परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसंदर्भात चुकीची माहिती पसरवणाऱ्या २२ यु ट्युब चॅनेलचं प्रसारण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं थांबवलं आहे. यातली १८...

देशाची आर्थिक उन्नती होण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण ठरतात – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची आर्थिक उन्नती होण्यासाठी तसंच महसुली पाया भक्कम होण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण ठरतात, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं....

सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचं एम्सच्या अहवालात स्पष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल अखील भारतीय आयुर्वीज्ञान परिषद अर्थात, एम्सनं दिला आहे. सीबीआयला सुपूर्द केलेल्या कायदेशीर वैद्यकीय अहवालात हे स्पष्ट करण्यात आलं...

उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय जमिनींवरील भाडेपट्ट्याच्या नूतनीकरण धोरणास मान्यता

मुंबई : राज्य शासनाने यापूर्वी निश्चित केलेल्या घटकांव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रामधील शासकीय जमिनींवरील संपुष्टात आलेल्या तसेच यापुढे संपणाऱ्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यासंबंधीचे धोरण निश्चित करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यापूर्वी...

देशात नागरी सेवा दिन साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशात नागरी सेवा दिन साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यानिमित्त नागरी सेवेतल्या अधिकारी वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. अधिकारी वर्गानं व्यावसायिक क्षमतेचं...

नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता पुरस्कारानं देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना गौरवण्यात आलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता मानांकन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हे पुरस्कार निवासी, अनिवासी, तंत्रज्ञान तसंच शासकीय विद्यापीठ आणि निवासी...

भारतातील आदिवासी समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे- ओम बिर्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वायत्त जिल्हा मंडळे अर्थात एडीसी स्थापन करण्यामागे ईशान्य भारतातील आदिवासी समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांना निर्णय प्रक्रियेत समानाधिकार मिळवून देणे आणि त्यांच्या परंपरांनुसार प्रशासकीय कामकाज...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड नियंत्रणासाठी लष्कराच्या तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज, देशातल्या कोरोनास्थितीविरोधात लढा देण्यासाठी लष्करानं केलेल्या तयारीचा, आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याशी...