देशात शनिवारी ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ३९ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले,तर ४१ हजार ८३१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. या कालावधीत कोविड-१९ मुळे ५४१ मृत्युंची नोंद झाली. देशात...
घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करायला 433 कोटी 74 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करायला केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या 433 कोटी 74 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जवळपास 3 पूर्णांक 7 कोटी मेट्रिक टन शहरी कचऱ्यावर...
दशावतारी कलेला कोरोनाची झळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची झळ दशावतारी कलेला सुद्धा बसली आहे. गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करावेत असे आदेश सरकारने दिल्यानं सिंधुदुर्गात कार्यरत असलेल्या ७२ पेक्षा जास्त दशावतारी...
नरेंद्र मोदींच्या ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा...
राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांचं भारतीय लोकशाहीबद्दलचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात घोषणाबाजी चालू राहिल्याने कामकाज दोन वाजेपर्यंत...
1 ऑगस्ट 2019 ते 31 जुलै 2020 या एक वर्षासाठी 40 लाख मेट्रिक टन...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत खालील प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
एक वर्षाच्या कालावधीसाठी 40 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा राखून...
गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त ४७ व्या राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन २७ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान नांदेड इथं करण्यात...
प्रधानमंत्री गरीब कल्याण मदत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात २९ हजार कोटी रुपये जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण मदत योजनेअंतर्गत, केंद्र सरकारनं ३२ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून २९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. यांपैकी...
भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण खलाशी भरती
नवी दिल्ली : भारतीय नौदल खलाशी या पदाच्या भरतीसाठी सप्टेंबर 2019 मध्ये संगणक आधारित परीक्षा आयोजित करणार आहे. 1 एप्रिल 2000 आणि 31 मार्च 2003 ( दोन्ही दिवस समाविष्ट)...
महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी २९ जुलैला आरक्षण सोडत काढायचे निवडणुक आयोगाचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १३ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगानं येत्या २९ जुलैला आरक्षण सोडत काढायचे निर्देश दिले आहेत. इतर मागासवर्ग, इतर मागासवर्गीय महिला आणि खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी...










