पी.व्ही सिंधु हिचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही सिंधु हिनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात सिंधु हिनं मलेशियाच्या सोनिया...
देशात गुरुवारी २ लाख ७ हजार ७१ अधिक रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून, तो ९३ पूर्णांक शून्य आठ टक्के इतका झाला आहे....
हरित क्षेत्रामध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यावर बरेच मुख्यमंत्री सहमत – मेघालयाचे मुख्यमंत्री के. संगमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनचा काळ वाढवणं तसंच हरित क्षेत्रामध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यावर देशातल्या बऱ्याच राज्यांचे मुख्यमंत्री सहमत असल्याचं मेघालयाचे मुख्यमंत्री के. संगमा यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
खाद्य तेलांवरील आयात शुल्क सवलतीत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने खाद्य तेलांवरील आयात शुल्काची सवलत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत तेलाचा पुरवठा वाढवणं आणि किंमती नियंत्रणात...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियानाचं लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायभूत सुविधा अभियान तसंच ५ हजार १८९ कोटी रूपये किमतीच्या विविध परियोजनाचं उदघाटन...
खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी दिली आहे.
या स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी आणि संयुक्त...
जपान भारत सागरी सरावाची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान भारत सागरी सराव २०२२ अर्थात जिमेक्स ची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात रविवारी सुरू झाली. या जहाजांचं नेतृत्व जपान सागरी स्वयं...
शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाचा मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या अनेक लहानमोठ्या कामांमध्ये हातभार लावत ती अधिक चांगल्या रीतीने केली जावी आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर सामंजस्य करार...
पेट्रोल-डिझेलवरच्या नुकत्याच झालेल्या करकपातीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी करांमध्ये अलिकडेच केलेल्या कपातीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणारआहे. या भारापोटी राज्य सरकारांना कराच्या महसुलातून दिल्या जाणाऱ्या वाट्यात कोणतीही...
देशभरात काल कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका झाला आहे. काल देशभरात कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत...