केंद्रीय गृह मंत्रालयाचे नवे दिशानिर्देश जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात टाळेबंदीचा कालावधी आणखी दोन आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केलेत.
कोरोना विषाणू बाधित रूग्णांच्या संख्येनुसार देशातल्या सर्व जिल्ह्यांची ग्रीन, ऑरेंज...
शिक्षण हीच खरी संपत्ती असून, समाज परिवर्तनासाठी आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण हीच खरी संपत्ती असून, समाज परिवर्तनात शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावतं, असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं शिक्षक पर्वाचं...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन यांची रूग्णालयात जाऊन घेतली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांना आज सकाळी अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डिओलॉजी आणि रिसर्च सेंटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा...
आयआयटी बॉम्बेचा 58 वा दीक्षांतसोहळा आभासी पद्धतीने साजरा
तरुण, महत्वाकांक्षी आणि तंत्रज्ञान अवगत असणारी लोकसंख्या, उद्योजकतेला पाठबळ देणारे पुरोगामी विचाराचे सरकार, आणि जगातील 4 थी मोठी स्टार्ट-अप परिसंस्था, या माध्यमातून भारत जगातील महान नवोन्मेष केंद्र ठरु शकते...
वर्क फ्रॉम होमसाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना केंद्राकडून सवलती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना बळ देताना केंद्र सरकारनं या कंपन्यांची नोंदणी आणि सुविधा पुरवण्याबाबतच्या नियमांमध्ये सवलती देऊन बहुतेक मागण्या पूर्ण केल्या आहेत. यामुळे या कंपन्यांना...
भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार राष्ट्रीय डाक साप्ताह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक साप्ताह’ साजरा केला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अम्फान या चक्रीवादळामुळे भारतात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान जगन्नाथ यांनी शोकभावना व्यक्त केली. कोविड-19...
येस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत सात ठिकाणी छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळाप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं काल मुंबईत सात ठिकाणी छापे घातले, तसंच येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, त्याची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी,...
इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्काराकडून ७ शहरांमध्ये विलगीकरणाची व्यवस्था
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्कारानं देशातल्या ७ शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली. येत्या...
कोळसा खाणीच्या मंजुरीसह सर्व संबंधित कामांसाठी गृह मंत्र्यांच्या हस्ते एक खिडकी वेब पोर्टलचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्स करण्यासाठी कोळसा खाण क्षेत्राचे योगदान महत्वाचे असून या क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी, एक खिडकी योजनेद्वारे पारदर्शकता आणण्याचा सरकार...