गर्भवती महिलांनी तूर्तास कोरोनाप्रतिबंधक लस घेऊ नये, नीती आयोगाची सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लस गर्भवती महिलांसाठी किती सुरक्षित आहे असाही एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे, यावरही डॉ. व्ही. के. पॉल यांनी काल भाष्य केलं....
तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) विधेयक 2019 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) विधेयक 2019 सादर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. संसदेच्या पुढील सत्रात हे विधेयक सादर केलं जाईल.
तृतीयपंथी...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ६४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ६४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५९ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांन लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयान सांगितलं....
खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे पुणे आणि कोल्हापूर विद्यापीठांच्या भारोत्तोलकांनी पटकावली सुवर्णपदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या साक्षी म्हस्केनं महिला भारोत्तोलन स्पर्धेत 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं...
हिंद -प्रशांत क्षेत्रातील देशांना भेडसावणाऱ्या समस्या युरोपपर्यंतही पोहोचू शकतात – परराष्ट्र व्यवहार मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांना भेडसावणाऱ्या समस्या युरोपपर्यंतही पोहोचू शकतात. अंतरामुळे समस्या मर्यादित क्षेत्रालाच भेडसावतील अशी आता स्थिती नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस...
जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात घेण्यात आलेल्या जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल काल जाहीर करण्यात आले असून राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, सहा उमेदवारांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत.
या...
संसदेचं हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या बोलवली सर्व राजकीय पक्षांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी आधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी उद्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं...
प्रधानमंत्री येत्या १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाचं करणार उदघाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारीला, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन करणार आहेत. या महोत्सवात देशवासीयांनी हिरिरीनं सहभागी व्हावं, असं आवाहन केंद्रीय...
पीएम केअर्स निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे....
सहकारी बँकांच्या संचालक पदावर लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व बँकेचा प्रतिबंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी आणि नागरी सहकारी बँकावर कार्यकारी अथवा पूर्णवेळ संचालक पदावर लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व बँकेनं प्रतिबंध केला आहे. याबाबत बँकेनं नवी नियमावली जारी केली आहे....











