गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं भांडवली मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली : गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. १० वर्षांपूर्वी हे बाजारमूल्य केवळ ७४ लाख कोटी रुपये होतं. गेल्या १० वर्षात ते ४ पट...
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला रेल्वे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ केला. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेनं हा प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे. प्रधानमंत्री...
आधार’ला नागरीक स्नेही बनवणार
कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांकाचा दाखला देण्यासाठी कायद्यानुसार आवश्यकता नसेल, तर सक्ती केली जाणार नाही
नवी दिल्ली : आधार’ला नागरिक स्नेही बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आधार...
उत्तर भारतात अनेक ठिकाणी लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतातल्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि चंदिगडसह अनेक ठिकाणी आज लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे. सुर्याचं उत्तरेकडील मार्गक्रमण याच काळात...
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या निर्देशांकाची दुसरी आवृत्ती आज निती आयोग जारी करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोग आज नवी दिल्लीत भारताच्या शाश्वत विकासाबाबतचा निर्देशांकाची दुसरी आवृत्ती जारी करणार आहे. या निर्देशांकामध्ये २०३० वर्षापर्यंत शाश्वत विकासाचं लक्ष्य प्राप्त करण्यात भारतातली राज्ये...
सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते पहिला ध्वज फडकवण्य़ात आला त्या समारंभाची ७६ वी जयंती पोर्ट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी, सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते पहिला ध्वज फडकवण्य़ात आला त्या समारंभाची ७६ वी जयंती पोर्ट ब्लेअर इथं साजरी होत आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर अॅडमिरल डीके जोशी आणि...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या संसदेला संबोधीत करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्सटन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं....
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत एस.सी.ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या नागरी भूकंप शोध आणि बचाव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत.
राष्ट्रीय आपत्ती...
नव्या शैक्षणिक धोरणात मूलभूत शिक्षणावर अधिक भर दिला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या शैक्षणिक धोरणात पारंपरिक अभ्यासक्रम कमी करून मूलभूत शिक्षणावर अधिक भर दिला असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘२१ व्या शतकातलं शालेय शिक्षण’ या...
बलुचीस्तानातील बॉम्बस्फोटात आठजण ठार, आणि २३ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या बलुचीस्तान प्रांतात काल झालेल्या बॉम्बस्फोटात आठजण ठार, आणि २३ जण जखमी झाले. मृतांमध्ये काही पोलिसांचा समावेश आहे.
क्वेट्टा प्रेस क्लब इथे धार्मिक सभा सुरु असताना...










