देशातल्या ६ लाख गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज प्रयागराजहून स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. चंद्रशेखर आजादांच्या पुतळ्याला हार घालून आणि चंद्रशेखर आजाद उद्यानात रोप...

भारतीय रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं येत्या २०३० साला पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालय रिकाम्या भूखंडांवर सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर तयार...

गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम केले जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली प्रवासी रेल्वे सेवा उद्यापासून सुरु होत असून, केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम जारी केले आहेत. यानुसार कोरोनाची  कुठलीही लक्षणं नाहीत, अशा...

आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद

नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...

डिजिटल इंडियात पंचायती होणार ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या १ हजार ३०९ ग्राम पंचायती ऑनलाईन  सुविधांसह व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे जोडल्या जाणार आहेत. या योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातल्या...

देशात ६१ लाख ९० हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक ५९ कोटी ५५ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत काल ६१ लाख ९० हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...

सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री, राजकुमार फैजल बिन फरहान अल सौद आज प्रधानमंत्र्यांची भेट घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री, राजकुमार फैजल बिन फरहान अल सौद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे....

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांच्या हस्ते बुद्ध पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खैल्तमानीग बटुल्गा यांनी संयुक्तरित्या, उलानबटोर इथल्या ऐतिहासिक गंदान बौद्ध मठातील भगवान बुद्धांच्या आणि त्यांच्या दोन शिष्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी आपल्या...

केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ, एनआयए आणि एनसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल, एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था, एनसीबी नार्कोटिक्स ब्युरोचे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड या...

हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल – नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...