नागरिकांमध्ये समतेची भावना वाढीला लागण्यासाठी न्यायव्यवस्थेची मोठी भूमिका – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांमध्ये समतेची भावना वाढीला लागण्यासाठी न्यायव्यवस्था मोठी भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संविधान दिवसाचं औचित्य साधून सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात...
२६/११ मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या मुंबई हल्ल्याला आज १५ वर्षं झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या...
जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसाच्या दुबई दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसीय दुबई दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा परिषदेंतर्गत कॉप-२८ चं...
देशभरात गुरु नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विशेषत: शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी समाज माध्यमांद्वारे दिलेल्या संदेशात...
पंतप्रधानांनी नागरिकांना ‘व्होकल फाॅर लोकल’ होण्याचे केले आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला डिजिटल माध्यमांचा वापर करत स्थानिक प्रतिभावान उत्पादकांच्या वस्तूंची खरेदी करून भारताच्या उद्योगशीलता आणि सर्जनशीलतेला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.
नागरीकांनी वस्तू...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गुजरातमधील वापी येथे 12 जीएसटी सेवा केंद्रांचे उदघाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुजरातच्या वापी येथील ज्ञानधाम विद्यालयात 12 वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सेवा केंद्रांचे उदघाटन केले.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मेरा बिल...
देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज – केंद्रीय मंत्री अमित शाह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत सहकारी संस्थांद्वारे सेंद्रीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत...
केंद्र सरकारच्या योजनांच्या माहितीसाठी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदर्शन उपयुक्त – प्रशांत ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत आयोजित 'भारत सरकार : 9 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष' या विषयावरील मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन आज पनवेल...
विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं आहे,असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे.ते आज नवी दिल्लीत...
राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिवाळी दरम्यान फक्त संध्याकाळी...