भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी नवे नियम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष मंत्रालय, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांची सुरक्षा आणि गुणवत्तेचे नवे नियम तयार केले आहेत. या नव्या नियमांच्या आधारे उत्पादकांना गुणवत्तायुक्त...

२०२५ पर्यंत २ लाख किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचं उद्दिष्ट- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नवभारताची संकल्पना पूर्ण करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य असून, २०२२-२३ मध्ये प्रतिदिन ५० किलोमीटर अशा विक्रमी वेगानं १८ हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचा...

सीबीआयनं स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, त्यांचे मध्यस्थ आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असलेल्या ४० ठिकाणी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्वेषण विभागानं स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, त्यांचे मध्यस्थ आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असलेल्या ४० ठिकाणी काल छापे टाकले. या ठिकाणी कथितरित्या परदेशी निधी नियमांचं...

देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ६७ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ६७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८७ कोटी ११ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना...

माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं आज दिल्ली इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सुखराम हे १९९३ ते १९९६ पर्यंत दूरसंचार...

मोदी @२०: ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकाचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी @२०: ड्रीम्स मीट डिलिव्हरी या पुस्तकाचं प्रकाशन आज दिली इथं उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाची २०...

देशद्रोहाचा कायदा तूर्त स्थगित ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशद्रोहाचा कायदा तूर्त स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. देशद्रोहाचं कलम १२४ अ अंतर्गत कोणतेही गुन्हे दाखल न करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र  आणि राज्य...

नवी दिल्लीत उद्या भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. भारताकडून या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तर ओमान कडून त्यांचे...

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ५० लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ५० लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८७ कोटीपेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर...

आगामी काळात डिजिटल जनगणना केली जाईल- अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं आणि शंभर टक्के अचूकतेनं होईल, असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केला. आसाममधल्या कामरूप जिल्ह्यात जनगणना...