ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारचे चौकशीचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही कथित सरकारपुरस्कृत हॅकर्स मोबाईलवर हल्ले करू शकतात अशा ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारनं चौकशीचा आदेश दिला आहे. सरकार या...
ऑक्टोबर महिन्यात १ लाख ७२ हजार कोटींहून अधिक वस्तू आणि सेवा कर जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्यात १ लाख ७२ हजार कोटींहून अधिक वस्तू आणि सेवा कर जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात जमा झालेल्या जीएसटीच्या...
भारत- बांगलादेश भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत सरकार समर्पित असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत- बांगलादेश भागीदारी ही भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू असून, भारत सरकार ती आणखी मजबूत करण्यासाठी समर्पित असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. भारत-बांगलादेश...
राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण...
प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वत्रिक आरोग्य कवच तयार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार...
केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ, एनआयए आणि एनसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल, एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था, एनसीबी नार्कोटिक्स ब्युरोचे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड या...
अमृत कलश यात्रेच्या सांगता समारंभानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा समारोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचं उद्दिष्ट असून त्यासाठी प्रत्येक भारतवासीयाचं योगदान महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. एकविसाव्या शतकात राष्ट्र उभारणीसाठी देशातली...
रेशन वितरणातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पश्चिम बंगालचे मंत्री ज्योती प्रिया मल्लिक यांना ईडीची अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयाने पश्चिम बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना कथित रेशन वितरणातल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काल रात्री अटक केली. ते सध्या पश्चिम बंगालचे वनमंत्री आहेत. अटकेपूर्वी ईडीने...
भारतीय मोबाईल काँग्रेसच्या ७ व्या आवृत्तीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्स- जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्याच्या दिशेनं सरकार प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय मोबाईल काँग्रेसच्या...
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे. यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे....