आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही. सिंधूला कांस्यपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मनिला इथं उपांत्य फेरीतल्या आज तिला अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा...
डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या घरांची झडती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आज मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी अश्विनी भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्यासह काही प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या...
२०१६ ते २०२१ या कालावधीत दरवर्षी सुमारे साडे पाच कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला असून मोठ्या संख्येने ते या योजनेशी जोडले गेले आहेत' असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज व्यक्त...
मद्याऐवजी पेट्रोल डिझेलवरचे कर कमी केले, तर इंधन तेल स्वस्त होईल – हरदिप सिंग...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी विदेशी मद्याऐवजी पेट्रोल डिझेलवरचे कर कमी केले, तर इंधन तेल स्वस्त होईल, असं सांगत पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी या...
भारत जगाशी स्वतःच्या शर्तीवर व्यवहार करणार – परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणाच्याही प्रभावाखाली न राहता भारत आता जगाशी स्वतःच्या शर्तीवर व्यवहार करेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते रायसीना संवादात बोलत...
स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाममध्ये दिफू इथं शांती...
म्यानमारच्या पदच्युत नेत्या आँग सान सू की यांना भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारच्या पदच्युत नेत्या आँग सान सू की यांना म्यानमारमधल्या न्यायालयानं भ्रष्टाचाराच्या ११ खटल्यांमध्ये दोषी ठरवत ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या आँग...
परोपकार हीच सज्जनांची संपत्ती – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परोपकार हीच सज्जनांची संपत्ती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फिजीतल्या सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या उदघाटनप्रसंगी आज प्रधानमंत्र्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
परोपकार हि भारत आणि...
६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६ ते १२ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोव्हॅक्सीन लशीच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकानी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वयोगटातल्या बालकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
५ ते १२...
केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय विद्यालयात २०२२- २३ या वर्षात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोटा पद्धतीतून संसद सदस्यांनी निर्देशित केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश...











