हवामान बदलाच्या आव्हानांकडे तातडीनं लक्ष पुरवणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तापमानातली वाढ ,समुद्र पातळीतली वृद्धी यासह हवामान बदलाच्या आव्हानांकडे तातडीनं लक्ष पुरवणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं आहे. चेन्नईतल्या भारतीय सागरी...
प्रधानमंत्र्यांनी सात राज्यातल्या ८ प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते...
आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ७० पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताने १७ सुवर्ण, २१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी ७० पदकं आतापर्यंत पटकावली आहेत. नेमबाजीच्या R6 -...
देशातल्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन बीज सहकारिता कृषी समिती करेल – केंद्रीय मंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन तसंच ही बियाणी जगभरातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचं काम बीज सहकारिता कृषी समिती करेल असं प्रतिपादन सहकार मंत्री अमित...
जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मंदिराला आतापर्यंत ८० लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली. ही संख्या १ कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. ११ वर्षांनंतरपहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं भाविकांनी...
ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. आय.आय.टी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना आज ते संबोधित करत...
अखिल भारतीय नौसेना शिबिर स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचा प्रथम क्रमांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय नौसेना शिबिर २०२३ या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा एनसीसी संचालनालयाने उपविजेतेपद मिळवलं आहे. दरवर्षी १०...
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत ११ सुवर्ण पदकांसह ४३ पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह ४३ पदकं मिळवली आहेत. पुरुषांच्या F64...
गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रीडस्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोव्यात सध्या सुरु असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत बॅडमिंटन, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक...
भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वंशाच्या दोन वैज्ञानिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते काल राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष पदकाने सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये पुरस्कार सोहळ्यात...