प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांच्या योगदानाचे केले स्मरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलच्या आठवणींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या लेखातून उजाळा दिला. स्वामिनाथन यांनी केलेल्या कार्यामुळे भारताला...
रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी आज भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत सामंजस्य करार झाला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अबु...
जी-20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची नववी बैठक येत्या 12 आणि 13 तारखेला नवी दिल्ली इथं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची ९ ववी बैठक या महिन्याच्या १२ आणि १३ तारखेला नवी दिल्ली इथं होणार असल्याची माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज बातमिदारांना...
रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पत धोरण विषयक समितीने...
लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा...
विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय; शहरी नक्षलवादास प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा हवी
नवी दिल्ली : एकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबविणे सुरु असल्याने गडचिरोलीसारख्या भागातील नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ, असा...
आशियाई क्रीडास्पर्धांमधे भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगझो आशियाई क्रीडा स्पर्धांमधे आज तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक शर्मा यांच्या चमूनं कोरियाच्या संघाचा २३५ विरुद्ध २३० असा पराभव करुन सुवर्णपदक...
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली असून १०२ पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. उत्तर सिक्कीममधल्या लोनाक तलाव परिसरात काल ढगफुटी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर / ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी जोधपूर इथं एका कार्यक्रमात त्यांनी ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली....
रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना केला रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना कालपासून रद्द केला आहे. अपुरं भांडवल आणि उत्पन्नात वाढीची शक्यता नसल्याचं तसंच विविध तरतुदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेनं ही कारवाई...